बटाट्याची चाळ- पु. ल. देशपांडे l Batatyachi Chal – P. L. Deshpande l Marathi Lalit Sahitya Review
पुस्तक बटाट्याची चाळ लेखक पु. ल. देशपांडे प्रकाशन मौज प्रकाशन गृह समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १७१ मूल्यांकन ५ / ५ मला चाळीबद्दल काही माहीत नाही, तिथल्या माणसांबद्दल, तिथल्या राहणीमानाबद्दल ही काही माहीत नाही. चाळ ही वास्तुच आता दुर्मिळ झाली आहे. सिमेंटच्या जंगलात चाळ नावाची वास्तु भेटणार तरी कशी? बदल हा निसर्गाचा नियम आहे, आणि … Read more