फोर अवर वर्क वीक- टीमोथाय फेरीस l 4 Hour Work Week – Timothy Ferriss l Self Help Book Review

फोर अवर वर्क वीक- टीमोथाय फेरीस l 4 Hour Work Week - Timothy Ferriss l Self Help Book Review

पुस्तक फोर अवर वर्क वीक लेखक टीमोथाय फेरीस प्रकाशन बुकलीन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ३३६ मूल्यांकन ४ / ५ सध्याच्या काळात प्रत्येकजण “स्वतःचा व्यवसाय करा”, “स्वतःचं काहीतरी करा” “स्वतःचं नाव कमवा” असं सांगत असतात. आणि अर्थातच, यात काहीच चुक नाही. पण स्वतःचा व्यवसाय करणे व नाव कमवणे या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करता आल्या … Read more

बलुतं – दया पवार l Balut-Daya Pawar l Marathi Lalit Sahitya Review

बलुतं - दया पवार l Balut-Daya Pawar l Marathi Lalit Sahitya Review

पुस्तक बलुतं लेखक दया पवार प्रकाशन ग्रंथाली समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १९२ मूल्यांकन ५ / ५ भारताला स्वातंत्र्य मिळणं हे तसं सोपं नव्हतं, इंग्रजांची प्रत्येक गोष्टीत सहन करावी लागणारी मक्तेदारी आणि भारतीयांना सोसावे लागणारे अन्याय- अत्याचार याची तर गणतीच नाही. सर्व भारतीय एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला आणि अखेर भारत स्वतंत्र … Read more

पाषाण- बाबा कदम l Pashan- Baba Kadam l Marathi Novel Review

पाषाण- बाबा कदम l Pashan- Baba Kadam l Marathi Novel Review

पुस्तक पाषाण लेखक बाबा कदम प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १०८ मूल्यांकन ५ / ५ “पाषाण” म्हणजेच दगड. काळाकभिन्न, कठोर, मजबूत, पण विद्रूप आणि भावनाशून्य. त्याच पाषाणाला आकार दिला तर देवाची मूर्ती ही बनू शकते, आणि वृत्ती वाईट असेल तर तोच पाषाण कोणाच्या तरी मृत्यूचं कारण ही बनू शकतो. आणि अशाच भावनाशून्य … Read more

प्रीतीचा शोध- वि. स. खांडेकर l Preeticha Shodh – V. S. Khandekar l Marathi Kathasangrah Review

प्रीतीचा शोध- वि. स. खांडेकर l Preeticha Shodh - V. S. Khandekar l Marathi Kathasangrah Review

पुस्तक प्रीतीचा शोध लेखक वि. स. खांडेकर प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ९५ मूल्यांकन ५ / ५ मराठी साहित्यक्षेत्रात व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, इत्यादी यांच्या जोडीने ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे वि. स. खांडेकर होय. “ययाती” “अमृतवेल” “सुखाचा शोध” “हिरवा चाफा” अशी अजरामर साहित्य रचना … Read more

तुम्ही जिंकू शकता- शिव खेडा l You Can Win – Shiv Kheda l Self-help book review

तुम्ही जिंकू शकता- शिव खेडा l You Can Win - Shiv Kheda l Self-help book review

पुस्तक तुम्ही जिंकू शकता लेखक शिव खेडा प्रकाशन ब्लॉम्सबरी इंडिया समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या २६० मूल्यांकन ५ / ५ आपल्या प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी करायचंच असतं. आयुष्यात आपल्याला इतकं मोठं व्हायचं असतं की प्रत्येकाने आपल्याला नावाजलं पाहिजे, समाजात आपल्याला व आपल्या कुटुंबाला आदर मिळवा व अनन्यसाधारण असणारं आपलं स्वप्न साकारावं ही आपली … Read more

हमखास-सुहास शिरवाळकर l Hamkhas- Suhas Shirvalkar l Marathi Novel Review

हमखास-सुहास शिरवाळकर l Hamkhas- Suhas Shirvalkar l Marathi Novel Review

पुस्तक हमखास लेखक सुहास शिरवाळकर प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ९६ मूल्यांकन ४.५ / ५ “विद्येविना मती गेली, मतिविना गती गेली नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एक अविद्येने केले” महात्मा ज्योतिबा फुलेंचे हे वचन वाचताना एक गोष्ट कळली की माणूस दरिद्री होतो, वित्ताने व विचाराने ही … Read more

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर l Bhagwan Buddha and his Dhamma- Dr B. R. Ambedkar l Historical Book Review

Bhagwan Buddha and His Dhamma

पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकाशन मिलिंद प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ४४७ मूल्यांकन ५ / ५ २० व्या शतकात दलितांना अनेक प्रकारचे अन्याय-अत्याचार सहन करावे लागले. त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलं. शिक्षणाचा, मंदिरात जाण्याचा त्यांना हक्क नाही असं उच्चवर्णीयांचं मत होतं, पण दलितांना पाण्यासाठी महाडमध्ये संघर्ष … Read more

पावर ऑफ प्रेयर- जोसेफ मर्फी l Power of Prayer- Joseph Murphy l Self help book review

पावर ऑफ प्रेयर- जोसेफ मर्फी l Power of Prayer- Joseph Murphy l Self help book review

पुस्तक पावर ऑफ प्रेयर लेखक जोसेफ मर्फी प्रकाशन फिंगरप्रिंट पब्लिकेशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ११२ मूल्यांकन ४ / ५ माणूस आयुष्यात एकदा तरी देवाची ताकद अनुभवतोच, आणि हे वैश्विक सत्य आहे. जगात आस्तिक आणि नास्तिक अशी दोन प्रकारची माणसं आहेत. आस्तिक लोकं अध्यात्माला मानतात, तर नास्तिक लोक विज्ञानाला. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीही वेगळ्या … Read more

छावा- शिवाजी सावंत: मराठी तीन अंकी नाटक l Chava- Shivaji Sawant l Marathi Natak Review

छावा- शिवाजी सावंत: मराठी तीन अंकी नाटक l Chava- Shivaji Sawant l Marathi Natak Review

पुस्तक छावा लेखक शिवाजी सावंत प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ११२ मूल्यांकन ५/ ५ ऐतिहासिक इतिहासलेखन करणं म्हणजे सोपं काम नाहीये, ते एक दिव्यच असतं. ऐतिहासिक तथ्यांना धक्का लागू न देता, तरीही मनोरंजक इतिहासलेखन करून वाचकांना खिळवावं असं लेखन करणारे लेखक फार कमी आहेत. रणजित देसाई, विश्वास पाटील, ना. स. इनामदार, … Read more

भूकेली रात्र- नारायण धारप l Bhukeli Ratr- Narayan Dharap l Marathi Kathasangrah l Thriller Book

भूकेली रात्र- नारायण धारप l Bhukeli Ratr- Narayan Dharap l Marathi Kathasangrah l Thriller Book

पुस्तक भूकेली रात्र लेखक नारायण धारप प्रकाशन साकेत प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १०४ मूल्यांकन ५/ ५ विचार करा, एखाद्या शांत रात्री तुम्ही कसलासा विचार करताय, झोपत आहात आणि अशाच अंधाऱ्या रात्री या कुशीवरून त्या कुशीवर वळताय. ती रात्र तुम्हाला झोपू देत नाहीये. तुम्ही त्या रात्रीकडून केवळ शांतता आणि सुखाची झोप मागत आहात, आणि … Read more