महामाया निळावंती – सुमेधकूमार इंगळे l Mahamaya Nilavanti – Sumedhkumar Ingale l Marathi Novel Review

महामाया निळावंती - सुमेधकूमार इंगळे

पुस्तक महामाया निळावंतीशी लेखक सुमेधकूमार इंगळे प्रकाशन कॉस्मिक प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ३७२ मूल्यांकन ४.५ / ५ गूढकथा म्हणलं की सुहास शिरवाळकर किंवा नारायण धारप यांचं नाव आपसूकच आपल्या ओठांवर येतं. या लेखकांनी या साहित्य प्रकारात अमूल्य योगदान दिलेलं दिसतं. अगदी २० व्या शतकाचं दर्शन आपल्याला होतं, आपल्या आधीची आणि आत्ताची पिढी ही … Read more

रावण: राजा राक्षसांचा – शरद तांदळे l Ravan – Raja Rakshancha – Sharad Tanadale l Marathi Historical Novel review

रावण: राजा राक्षसांचा - शरद तांदळे l Ravan - Raja Rakshancha - Sharad Tanadale l Marathi Historical Novel review

पुस्तक रावण: राजा राक्षसांचा लेखक शरद तांदळे प्रकाशन न्यू इरा पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ४३२ मूल्यांकन ५ / ५ रावण हे नाव ऐकलं की आठवतं ते सीताहरण आणि रावणाला असलेली दहा तोंडं. कधी कधी प्रश्न पडतो जर हजारो वर्षापूर्वी रावणाला दहा तोंडं असतील, तर आत्ताच्या काळातील माणसाला किमान दोन किंवा तीन तोंडं … Read more

हमखास-सुहास शिरवाळकर l Hamkhas- Suhas Shirvalkar l Marathi Novel Review

हमखास-सुहास शिरवाळकर l Hamkhas- Suhas Shirvalkar l Marathi Novel Review

पुस्तक हमखास लेखक सुहास शिरवाळकर प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ९६ मूल्यांकन ४.५ / ५ “विद्येविना मती गेली, मतिविना गती गेली नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एक अविद्येने केले” महात्मा ज्योतिबा फुलेंचे हे वचन वाचताना एक गोष्ट कळली की माणूस दरिद्री होतो, वित्ताने व विचाराने ही … Read more

हिरवा चाफा- वि. स. खांडेकर l Hirva Chafa- V. S. Khandekar l Marathi Novel Review

हिरवा चाफा- वि. स. खांडेकर l Hirva Chafa- V. S. Khandekar l Marathi Novel Review

पुस्तक हिरवा चाफा लेखक वि. स. खांडेकर प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या २०६ मूल्यांकन ५ / ५ फूल म्हणलं की आठवतो तो दरवळ, आठवतो तो सुगंध, आठवते ती प्रिती, आणि आठवते ते समर्पण. देवाच्या पायाशी वाहिलेल्या फूलाला निर्माल्य म्हणून मान मिळतो, केसातला गजरा ही निस्सीम प्रेमाची ग्वाही देतो, आणि चितेवरील फूल … Read more

महाश्वेता- सुधा मूर्ती l Mahashweta-Sudha Murthy l Marathi Novel Review

महाश्वेता- सुधा मूर्ती l Mahashweta-Sudha Murthy l Marathi Novel Review

पुस्तक महाश्वेता लेखिका सुधा मूर्ती अनुवाद:- उमा कुलकर्णी प्रकाशन मेहता पब्लिकेशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १५८ मूल्यांकन ५ / ५ प्रत्येक स्त्रीने शिकायला हवं, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, जेणेकरून उद्या समाज तिच्या विरोधात गेला तरीही ती डगमगणार नाही. लढेल व संघर्ष करेल पण स्वतःचा आत्मसन्मान कोणापुढेही झुकू देणार नाही. तुम्हाला वाटेल की पुस्तक … Read more

फकिरा- आण्णाभाऊ साठे l Fakira- Annabhau Sathe l Marathi Novel Review

फकिरा- आण्णाभाऊ साठे l Fakira- Annabhau Sathe l Marathi Novel Review

पुस्तक फकिरा लेखक आण्णाभाऊ साठे प्रकाशन सुरेश एजन्सी समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १७६ मूल्यांकन ५/ ५ नुकतीच फकिरा ही कादंबरी वाचली, आणि मनात विचार आला की खरंच आपला समाज हा गुलामीत आहे का? कोणाची तरी हाजी हुजुरी केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही का? स्वतःच्या आयुष्यासाठीच आपण अजूनही लाचारी तर पत्करलेली नाही ना? असे अनेक … Read more

ठिकरी-व. पु. काळे l Thikari- V. Pu. Kale l Marathi Book Review

ठिकरी-व. पु. काळे l Thikari- V. Pu. Kale l Marathi Book Review

पुस्तक ठिकरी लेखक व. पु. काळे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ८० मूल्यांकन ५/५ जन्म का झालाय? माहीत नाही! मृत्यू कधी येणार? माहीत नाही! मग आयुष्याचं ध्येय नेमकं काय? आता म्हणू नका की माहीत नाही. असं म्हणतात की ८४ लक्ष जीवयौनीच्या फेऱ्यातून अखेर मनुष्य जन्म झालाय, खरं खोटं काय ते माहीत … Read more

पार्टनर- व. पू. काळे पुस्तक समीक्षण | Partner- V. Pu. Kale Marathi book review l Marathi Novel Review

पार्टनर- व. पू. काळे पुस्तक समीक्षण | Partner- V. Pu. Kale Marathi book review

पुस्तक पार्टनर लेखक व. पु. काळे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १६० मूल्यांकन ५ /५ व. पू काळे हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव. प्रत्येक नवोदित लेखक व वाचकांसाठी त्याचं लेखन ही एक अमूल्य देणगी आहे. त्यांचं पूर्ण नाव हे वसंत पुरुषोत्तम काळे आहे. २५ मार्च १९६२ ते २६ जून … Read more