इंटिमेट – व. पु. काळे l Intimate – V. P. Kale l Marathi Kathasangrah Review

इंटिमेट - व. पु. काळे l Intimate - V. P. Kale l Marathi Kathasangrah Review

पुस्तक इंटिमेट लेखक व. पु. काळे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १२८ मूल्यांकन ५ / ५ व. पु. काळे म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ना तर केवळ शिक्षणात परंतु इतरही अनेक क्षेत्रांमध्ये, कलांमध्ये ते पारंगत आहेत. त्यातलीच एक कला म्हणजे लेखनकला होय. प्रत्येक लेखकाची शैली ही वेगवेगळी असते. काहींचं लेखन हे … Read more

महामाया निळावंती – सुमेधकूमार इंगळे l Mahamaya Nilavanti – Sumedhkumar Ingale l Marathi Novel Review

महामाया निळावंती - सुमेधकूमार इंगळे

पुस्तक महामाया निळावंतीशी लेखक सुमेधकूमार इंगळे प्रकाशन कॉस्मिक प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ३७२ मूल्यांकन ४.५ / ५ गूढकथा म्हणलं की सुहास शिरवाळकर किंवा नारायण धारप यांचं नाव आपसूकच आपल्या ओठांवर येतं. या लेखकांनी या साहित्य प्रकारात अमूल्य योगदान दिलेलं दिसतं. अगदी २० व्या शतकाचं दर्शन आपल्याला होतं, आपल्या आधीची आणि आत्ताची पिढी ही … Read more

राणीमाशी- शरणकुमार लिंबाळे l Ranimashi- Sharankumar Limbale l Marathi Lalit Sahitya Review

https://link.amazon/B0bvkhfdC

पुस्तक राणीमाशी लेखक शरणकुमार लिंबाळे प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १०२ मूल्यांकन ४.५ / ५ प्रेम किती विचित्र भावना आहे. एकमेकांची ओढ नीट जगू ही देत नाही आणि धड मरू ही देत नाही. प्रेमात फक्त ओढच असते का हो? विश्वास, काळजी, आधार, माया, अशा कितीतरी भावना त्यात गुंफल्या जातात. पूर्वीचं प्रेम एका … Read more

डोन्ट बिलीव एव्रिथिंग यू थिंक – जोसेफ नूयेन l Don’t Believe Everything you think – Joseph Nguyen l Self-help book review

Don't believe everything you think

पुस्तक डोन्ट बिलीव एव्रिथिंग यू थिंक लेखक जोसेफ नूयेन प्रकाशन मंजुळ पब्लिकेशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १६८ मूल्यांकन ५ / ५ मला एक गोष्ट सतत विचार करायला भाग पाडते की मला नेमकं दमायला का होतंय? शारीरिक कष्ट तर थकवतातच पण मन का शांत नाहीये? आपण म्हणतो ना की स्वतःला इतकं थकवा, इतकं काम करा … Read more

तुपाचा नंदादीप- ग. दि. माडगूळकर l Tupacha Nadadeep – G. D. Madgulkar l Marathi Kathasangrah review

तुपाचा नंदादीप- ग. दि. माडगूळकर l Tupacha Nadadeep - G. D. Madgulkar l Marathi Kathasangrah review

पुस्तक तुपाचा नंदादीप लेखक ग. दि. माडगूळकर प्रकाशन साकेत प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १६८ मूल्यांकन ५ / ५ “स्वये श्री राम प्रभू ऐकती l कुश लव रामायण गाती ll” गीत रामायणामधली ही एकच ओळ म्हटली तरीही डोळ्यापुढे अखंड रामायण उभं राहतं. साक्षात श्रीराम प्रभू यांचे दोन्ही पुत्र हे रामायण गात आहेत आणि आपण … Read more

शिवकालीन महाराष्ट्र- डॉ. अ. रा. कुलकर्णी l Shivkalin Maharashtra- Dr. A. R. Kulkarni – Historical book review

शिवकालीन महाराष्ट्र- डॉ. अ. रा. कुलकर्णी l Shivkalin Maharashtra- Dr. A. R. Kulkarni - Historical book review

पुस्तक शिवकालीन महाराष्ट्र लेखक डॉ. अ. रा. कुलकर्णी प्रकाशन राजहंस प्रकाशन प्रा. लि. समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या २१० मूल्यांकन ५ / ५ छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात महाराष्ट्र राज्यात मोठे परिवर्तन घडवून आणले. विजयनगरच्या पाडावानंतर हिंदू साम्राज्य निर्माण होण्याची आशा संपली होती, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून अवघ्या … Read more

वारी- व्यंकटेश माडगूळकर l Vaari- Vyankatesh Madgulkar l Marathi Kathasangrah review

https://amzn.to/4vbSILw

पुस्तक वारी लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १२७ मूल्यांकन ५ / ५ “वारी” म्हटलं की आठवते ति विठ्ठलाची मुर्ती, विटेवरी उभा असलेला पांडुरंग आपल्या भक्तांचा पालक बनतो. त्याच्या दर्शनाने डोळे तृप्त होतात, मन शांत होतं, अवघी पंढरी वारकऱ्यांनी भरून जाते. गजबजून अखंड हरिनामाचा गजर चालतो, टाळ-चिपळ्या आणि मृदुंग … Read more

फोर अवर वर्क वीक- टीमोथाय फेरीस l 4 Hour Work Week – Timothy Ferriss l Self Help Book Review

फोर अवर वर्क वीक- टीमोथाय फेरीस l 4 Hour Work Week - Timothy Ferriss l Self Help Book Review

पुस्तक फोर अवर वर्क वीक लेखक टीमोथाय फेरीस प्रकाशन बुकलीन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ३३६ मूल्यांकन ४ / ५ सध्याच्या काळात प्रत्येकजण “स्वतःचा व्यवसाय करा”, “स्वतःचं काहीतरी करा” “स्वतःचं नाव कमवा” असं सांगत असतात. आणि अर्थातच, यात काहीच चुक नाही. पण स्वतःचा व्यवसाय करणे व नाव कमवणे या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करता आल्या … Read more

बलुतं – दया पवार l Balut-Daya Pawar l Marathi Lalit Sahitya Review

बलुतं - दया पवार l Balut-Daya Pawar l Marathi Lalit Sahitya Review

पुस्तक बलुतं लेखक दया पवार प्रकाशन ग्रंथाली समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १९२ मूल्यांकन ५ / ५ भारताला स्वातंत्र्य मिळणं हे तसं सोपं नव्हतं, इंग्रजांची प्रत्येक गोष्टीत सहन करावी लागणारी मक्तेदारी आणि भारतीयांना सोसावे लागणारे अन्याय- अत्याचार याची तर गणतीच नाही. सर्व भारतीय एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा दिला आणि अखेर भारत स्वतंत्र … Read more

पाषाण- बाबा कदम l Pashan- Baba Kadam l Marathi Novel Review

पाषाण- बाबा कदम l Pashan- Baba Kadam l Marathi Novel Review

पुस्तक पाषाण लेखक बाबा कदम प्रकाशन दिलीपराज प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १०८ मूल्यांकन ५ / ५ “पाषाण” म्हणजेच दगड. काळाकभिन्न, कठोर, मजबूत, पण विद्रूप आणि भावनाशून्य. त्याच पाषाणाला आकार दिला तर देवाची मूर्ती ही बनू शकते, आणि वृत्ती वाईट असेल तर तोच पाषाण कोणाच्या तरी मृत्यूचं कारण ही बनू शकतो. आणि अशाच भावनाशून्य … Read more