नटसम्राट- वि. वा. शिरवाडकर l Nat Samrat- v. v. Shirwadkar l Marathi Natak Review
पुस्तक नटसम्राट लेखक वि. वा. शिरवाडकर प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १२४ मूल्यांकन ५ / ५ “कुणी घर देता का घर?” या एका वाक्याने मराठी रसिकांच्या मनात घर केलंय. अजूनही हे वादळ घोंगावत आहे, तुमच्या आमच्या मनात, हृदयात आणि रंगभूमीवर. असं म्हणतात की नटाची ओळख हे त्याने गाजवलेल्या उत्कृष्ट भूमिकेमुळे निर्माण होते, … Read more