वपुर्झा- व. पु. काळे l Vapurza- V. Pu. Kale l Marathi Lalit Sahity Review
पुस्तक वपुर्झा लेखक व. पु. काळे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १६८ मूल्यांकन ५/ ५ असं म्हणतात की कृष्णाने जर अर्जुनाला गीता सार सांगितलं नसतं, तर अर्जुन लढूच शकला नसता. आपल्याच लोकांवर शस्त्र उचलणे ही सोपी बाब आहे का? पण अर्जुना सारखं नशीब आपलं थोडीच आहे? त्याला प्रत्यक्ष श्रीकृष्ण भेटले आणि … Read more