छत्रपती शिवाजी महाराज- काळ आणि कर्तुत्व :- सर जदूनाथ सरकार l छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स l Marathi Historical book review

छत्रपती शिवाजी महाराज- काळ आणि कर्तुत्व :- सर जदूनाथ सरकार l छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स l Marathi Historical book review

पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज- काळ आणि कर्तुत्व लेखक सर जदूनाथ सरकारअनुवाद:- मीना शंभू शेटे प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ४८४ मूल्यांकन ५ / ५ छत्रपती शिवाजी महाराज! नाव वाचताच स्फुरण यावं आणि रोमारोमात स्फूर्ती यावी इतकं बळ या एका नावात आहे. ज्या नावात इतकं बळ आहे ती व्यक्ती किती बलशाली आहे हे … Read more

फुटकं डोरलं – भगवान कुलकर्णी l Futka Dorla- Bhagwan Kulkarni l Marathi Kathasangrah Review

फुटकं डोरलं - भगवान कुलकर्णी l Futka Dorla- Bhagwan Kulkarni l Marathi Kathasangrah Review

पुस्तक फुटकं डोरलं लेखक भगवान कुलकर्णी प्रकाशन अनघा प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १२८ मूल्यांकन ४ / ५ भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७८ वर्ष झाली. जग प्रगती करत आहे, अधूनकितेकडे जात आहे, तंत्रज्ञानाच्या युगात आपले स्थान निर्माण करत आहे. भारत देश ही याचाच प्रयत्न करत आहे, देश पुढे जायला पाहिजे तर राज्य महत्वाचं, राज्यासाठी … Read more

डोपोमिन डिटॉक्स – थिबॉट मॉरिस l Dopamine Detox- Thibaut Meurisse l Self help book review in Marathi

डोपोमिन डिटॉक्स - थिबॉट मॉरिस l Dopamine Detox- Thibaut Meurisse l Self help book review in Marathi

पुस्तक डोपोमिन डिटॉक्स लेखक थिबॉट मॉरिस प्रकाशन विसडम ट्री समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ८० मूल्यांकन ५/ ५ आपल्यापैकी प्रत्येकजण समाजमाध्यमांचा वापर नक्कीच करत असतो, खूप क्वचित लोकं आहेत जी त्याचा वापर करत नाही. त्याचा वापर करणं चुकीचं नाही पण त्याचा अतिवापर करून आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवतो. खास करून विद्यार्थी वर्ग. त्यांना तंत्रज्ञानाचं … Read more

फकिरा- आण्णाभाऊ साठे l Fakira- Annabhau Sathe l Marathi Novel Review

फकिरा- आण्णाभाऊ साठे l Fakira- Annabhau Sathe l Marathi Novel Review

पुस्तक फकिरा लेखक आण्णाभाऊ साठे प्रकाशन सुरेश एजन्सी समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १७६ मूल्यांकन ५/ ५ नुकतीच फकिरा ही कादंबरी वाचली, आणि मनात विचार आला की खरंच आपला समाज हा गुलामीत आहे का? कोणाची तरी हाजी हुजुरी केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही का? स्वतःच्या आयुष्यासाठीच आपण अजूनही लाचारी तर पत्करलेली नाही ना? असे अनेक … Read more

सखाराम बाइंडर – विजय तेंडुलकर l Sakharam Baindar – Vijay Tendulkar l Marathi Book review

सखाराम बाइंडर - विजय तेंडुलकर l Sakharam Baindar - Vijay Tendulkar l Marathi Book review

पुस्तक सखाराम बाइंडर लेखक विजय तेंडुलकर प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ९१ मूल्यांकन ५/ ५ मराठी साहित्य म्हणजे केवळ कथा, कादंबऱ्या किंवा ललित साहित्य नाही; मराठी साहित्यातील आणखीन एक महत्वाचा प्रकार आणि मला असं वाटतं की याच्याशिवाय ना तर केवळ मराठी साहित्यक्षेत्र तर किंबहुना कलाक्षेत्र ही अधुरं किंवा अपुरं आहे. आणि तो … Read more

दोस्त-व. पु काळे l Dost- V. P. Kale l Marathi book review

दोस्त- व. पु. काळे मराठी कथासंग्रह

पुस्तक दोस्त लेखक व. पु. काळे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १९२ मूल्यांकन ५/ ५ व. पु. काळे म्हणजे मराठी साहित्य विश्वातील गाजलेलं नाव. ज्यांनी कुणी मराठी साहित्य वाचनाचा प्रवास सुरू करताना व. पुं. चं एकही पुस्तक वाचलं नसेल तर ते नवलच म्हणावं लागेल. व. पु. काळेंचं व्यक्तिमत्व हे नववाचकाला व … Read more

मॅनिफेस्ट: सर्वश्रेष्ठ जीवन जगण्याच्या ७ पायऱ्या – रॉक्सी नफूसी l Manifest- 7 Steps to living your best life – Roxie Nafousi l Self-help book review

https://amzn.to/44o9yM9

पुस्तक मॅनिफेस्ट लेखक रॉक्सी नफूसी प्रकाशन Penguin Random House UK समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या १९२ मूल्यांकन ४ /५ स्वप्न कुणाला पूर्ण करायची नसतात? आयुष्यात प्रत्येकाचीच काही ना काही ना काही स्वप्ने असतात. काहींची छोटी तर काहींची मोठी असतात. त्याने काही फरक पडत नाही, कारण स्वप्न ही स्वप्न असतात मग ती छोटी असो व मोठी. … Read more

दादरायण- सुनील भातंब्रेकर l Dadarayan- Sunil Bhatambrekar l Marathi book review

दादरायण- सुनील भातंब्रेकर l Dadarayan- Sunil Bhatambrekar l Marathi book review

पुस्तक दादरायण लेखक सुनील भातंब्रेकर प्रकाशन संस्कृती प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ११२ मूल्यांकन ४ /५ “खूप काम केलं आज, मानसिक आणि शारीरिक थकवा ही आलाय. मला माझं कौतुक आहे, पण स्वतःचं कौतुक करून करू काय? जोवर जगाला माझ्या कामाची किंमत नाही, जो वर जग माझ्या कामाला आणि कष्टाला दाद मिळत नाही तोवर माझ्या … Read more

ठिकरी-व. पु. काळे l Thikari- V. Pu. Kale l Marathi Book Review

ठिकरी-व. पु. काळे l Thikari- V. Pu. Kale l Marathi Book Review

पुस्तक ठिकरी लेखक व. पु. काळे प्रकाशन मेहता पब्लिशिंग हाऊस समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या ८० मूल्यांकन ५/५ जन्म का झालाय? माहीत नाही! मृत्यू कधी येणार? माहीत नाही! मग आयुष्याचं ध्येय नेमकं काय? आता म्हणू नका की माहीत नाही. असं म्हणतात की ८४ लक्ष जीवयौनीच्या फेऱ्यातून अखेर मनुष्य जन्म झालाय, खरं खोटं काय ते माहीत … Read more

आमच्या आयुष्यातील काही आठवणी- श्रीमती रमाबाई रानडे l Amchya Ayushyatil Kahi Athavani- Smt. Ramabai Ranade

https://amzn.to/4nwhDVP

पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखक श्रीमती रमाबाई रानडे प्रकाशन वरदा प्रकाशन समीक्षण मराठी बूक कट्टा पृष्ठसंख्या २७२ मूल्यांकन ५/५ १९ व्या शतकातील महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम आणि ब्रिटिश वसाहतीविरुद्ध स्वातंत्ऱ्यासाठीचे आंदोलने. याचाच परिणाम म्हणून काय की महाराष्ट्रात दोन विचार असलेल्या दोन वेगवेगळ्या गटांचा उदय झाला. पहिला जहालमतवादी आणि दूसरा … Read more